Type Here to Get Search Results !

डीसीसी बँक शिरूर शाखेतील तिघे एसीबीच्या जाळ्यात



बीड (प्रतिनिधी): शिरूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी सहा हजारांची मागणी करण्यात आली होती सदरील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त होतात गुरुवारी दुपारी बँकेतील तिघांना सहा हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हि कारवाई लाचलुचपत ्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्‍ण हानपुढे पाटील व त्यांच्या टीमने केली

प्रतिनिधी -औसरमल गौतम सह
कृष्णा नन्नवरे