नेवासा - करजगावात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला.| C24Taas |
नेवासा तालुक्यातील करजगाव येथील 1 व्यक्तीनी खाजगी प्रयोगशाळेत कोरणा चाचणी केली होती. त्या व्यक्तीचा 21 जुलै रोजी खासगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालत पाॅझिटिव्ह अहवाल आला होता तर याच गावातील दुसऱ्या व्यक्तीचा आज बुधवार 22 जुलै रोजी खासगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालत पाॅझिटिव्ह आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे करजगाव येथील रुग्ण संख्या 2 झाली आहे.
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी WhatsApp & Facebook ग्रुप जॉईन करा.👇