नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एक २४ वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्या व्यक्तीने अहमदनगर येथील खाजगी प्रयोगशाळेत घशातील स्त्रावची चाचणी केली असता त्यामध्ये हा व्यक्ती गुरुवार २३ जुलै रोजी खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालामध्ये कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट मिळाला आहे अशी असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी What's App व फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
