नेवासा शहरात व जळके गावात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले. | C24Taas |
नेवासा शहरात १०० दिवसापूर्वी कोरोनाचे रुग्ण सापडले होते तर दोन दिवसापूर्वी नेवासा नगरपंचायत हद्दीत १ कोरोनाचा रुग्ण आढळला होता. मात्र पुन्हा आज शनिवार 25 जुलै रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात नेवासा शहरात ३५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी दिली तर तालुक्यातील जळके या गावात ९ वर्षे मुलाला कोरोना लागण झाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली.
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
