Type Here to Get Search Results !

अहमदनगर - पुन्हा २८ जण पॉझिटिव्ह; दिवसभरात ४१ रुग्ण आढळले.! | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा २८ जण पॉझिटिव्ह ; दिवसभरात ४१ रुग्ण आढळले.! | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात आज ०५ जुलै २०२० रोजी दुपारी कोरोनाचे १३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा रात्री  ८-१५ वा. आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज रविवार ५ जुलै रोजी दिवसभरात ४१ रुग्ण आढळले आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. तर निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा. 
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share