श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे आणखी दोन मृत्यू तालुक्याचा आकडा 15 वर आज दिवभरात श्रीगोंदा तालुक्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह श्रीगोंदा शहरात-1
श्रीगोंदा प्रतिनिधी:श्रीगोंदा तालुक्यात मृत्यूचा आकडा वाढत आहे ही चिंतेची बाब आहे आज तालुक्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला त्यामध्ये तालुक्यातील जंगलेवाडी मध्ये एक 72 वर्षीय महिलेचा तर आनंदवाडी येथे 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामळे तालुक्याचा मृत्यु आकडा 15 वर गेला आहे
आज दिवसभरात श्रीगोंदा शहरात 1,तालुक्यात 15 आसे तालुक्यात 16 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत
दोन दिवसापासून शहरात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे 1 वर आले आहे.
दिवसभरात एकूण 16 व्यक्ती या कोरोना पॉझीटिव्ह आल्या आहेत
श्रीगोंदा शहरातील लांडगेवस्ती (चोराचीवाडी) येथे 1, तर तालुक्यातील वांगदरी -1,मढेवडगाव-1,
श्रीगोंदा कारखाना-1,निमगाव खलू-3,काष्टी-1, एरंडली-2, राजापूर-2,भिंगाण-1, पिंपरी कोलंदर-1,देवदैठण-2,असे एकूण 16 नवे रुग्ण आज मिळून आले आहेत
तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 486 एवढी झाली आहे
तर आत्तापर्यत 431 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 40 जणांवर उपचार सुरू आहेत
तर आत्तापर्यंत तालुक्यातील 15 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे अशी माहिती श्रीगोंदा आरोग्य विभागाने दिली आहे
