Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू , बेल्हेकरवाडी,धनगरवाडी येथे रुग्ण आढळले.

नेवासा तालुक्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू , बेल्हेकरवाडी,धनगरवाडी येथे रुग्ण आढळले. तालुक्यातील रुग्ण संख्या ३०५,दिवसभरात २२ वाढले.

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇