नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर नेवासा बुद्रुक येथील सब स्टेशन जवळ मारुती 800 कारने पेट घेतला.सदर कार नेवासा शहराच्या दिशेने येत होती.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
व्हिडिओ
व्हिडिओ
WhatsApp Group 👇
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


