नेवासा तालुक्यात 44 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला सोमवार 7 सप्टेंबर रोजी 119 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 31 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 08 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 05 असे तालुक्यातील 44 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तसेच तालुक्यातील 80 व्यक्तींच्या घशातील स्राव घेण्यात आले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 08 व्यक्ती
घोडेगाव 01 सोनई 03 शिंगणापूर 01
लांडेवाडी 01 भेंडा बुद्रुक 01. नेवासा खुर्द 01
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 31 व्यक्ती
सौंदाळा 05, शिरसगाव 07 नेवासा खुर्द 01,
घोडेगाव 07 कुकाना 01 मक्तापूर 02
घोडेगाव 07 कुकाना 01 मक्तापूर 02
सोनई 01 मुकिंदपूर 01 भानसहिवरे 02
रांजणगाव 03. खडका 01
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 05 व्यक्ती
खूनेगाव 02 ,सोनई 02 ,लेकुरवाळी आखाडा 01
असे तालुक्यातील 44 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
असे तालुक्यातील 44 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
आज रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 88 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1027 झाली आहे. तर आज रोजी 299 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 01 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 703 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी सात वाजेपर्यंत 25 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



