नेवासा तालुक्यात आज 53 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला गुरुवार 10 सप्टेंबर रोजी 56 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 17 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 09 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 27 असे तालुक्यातील 53 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या 09 अहवालात.
सोनई - 03 कांगोनी - 01 चांदा - 01
भानसहिवरा - 01 शिंगणापूर - 02. घोडेगाव - 01
महाराज पिंपळगाव - 01
भानसहिवरा - 01 शिंगणापूर - 02. घोडेगाव - 01
महाराज पिंपळगाव - 01
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 17 व्यक्ती
नेवासा बुद्रुक - 01 घोडेगाव - 02 भानसहिवरे - 02
वडाळा - 03. कांगोनी - 01. गणेशवाडी - 03
चांदा - 03 भेंडा बुद्रुक - 01 पानेगाव - 01
वडाळा - 03. कांगोनी - 01. गणेशवाडी - 03
चांदा - 03 भेंडा बुद्रुक - 01 पानेगाव - 01
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 27 व्यक्ती
सोनई - 11, घोडेगाव - 01, भेंडा बुद्रुक - 01
शिंगणापूर - 01, वडाळा - 01 पाथरवाला -01 खरवंडी -01 हिंगोनी - 01 देवगाव - 04 कांगोणी - 01 नेवासा बुद्रुक - 02 माळेवाडी - 02
असे तालुक्यातील 53 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
शिंगणापूर - 01, वडाळा - 01 पाथरवाला -01 खरवंडी -01 हिंगोनी - 01 देवगाव - 04 कांगोणी - 01 नेवासा बुद्रुक - 02 माळेवाडी - 02
असे तालुक्यातील 53 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1153 झाली आहे. तर आज रोजी 317 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 41 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 811 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 25 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇