Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात आज मंगळवारी 09 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |

नेवासा तालुक्यात आज मंगळवारी 09 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

आजपर्यंत तालुक्यात 2816 रुग्ण आढळले तर 2712 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2816 झाली आहे. तर आज रोजी 54 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 11 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2712 व्यक्ती आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 26 नोव्हेंबर पर्यंत 50 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇