Type Here to Get Search Results !

सोनई ग्रामपंचायतीवर मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व.| C24Taas |

  

सोनई ग्रामपंचायतीवर मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व.| C24Taas |
नेवासा - मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली. 

❗ Telegram वर नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/joinchat/UCwN4RfgabcMDx9hKhYYBg

मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई गावावर गेल्या अनेक वषार्पासूनची सत्ता आहे. यावेळी माजी खासदार तुकाराम गडाख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ते स्वत: प्रचारात उतरले होते. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. गडाख यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. परंतु मंत्री गडाख गटाने एकहाती विजय मिळविला.
  

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇