नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 49 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |
गोगलगाव, नेवासा खुर्द, सोनई मध्ये सर्वात अधिक रुग्ण...
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
26 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 झाली आहे. तर आज रोजी 179 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 0 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3051 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 57 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





