नेवासा तालुक्यातील 27 गावामध्ये आज गुरुवारी 53 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
- जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 12
- खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 05
- रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 38

08 एप्रिल रोजी सायं 6 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3960 झाली आहे. तर आज रोजी - रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 19 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3589 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 60 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






