Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील 28 गावांमध्ये आज रविवारी 140 रुग्ण आढळले. | C24Taas |

 नेवासा तालुक्यातील 28 गावांमध्ये आज रविवारी 140 रुग्ण आढळले. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 15 
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 38 
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 87


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 6050
बरे रुग्ण संख्या - 5026
ॲक्टिव्ह रुग्ण - 774
मृत्यू -  100

25 एप्रिल रोजी सायं 6 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6050 झाली आहे. तर आज रोजी 774 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 5036 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 100 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇