Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील 29 गावात आज बुधवारी 93 रुग्ण आढळले. | C24Taas |

 नेवासा तालुक्यातील 29 गावात आज बुधवारी 93 रुग्ण आढळले. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 18 
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 25 
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 52


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 6369
बरे रुग्ण संख्या - 5493
ॲक्टिव्ह रुग्ण - 776
मृत्यू -  100


28 एप्रिल रोजी सायं 6 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6276 झाली आहे. तर आज रोजी 776 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 40 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 5493 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 100 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇