नेवासा तालुक्यात आज शनिवारी 36 गावांमध्ये 93 रुग्णांची वाढ.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
- जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 26
- खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 08
- रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 61

17 एप्रिल रोजी सायं 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4826 झाली आहे. तर आज रोजी 636 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3978 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 60 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






