Type Here to Get Search Results !

आंबेगाव तालुका आंबेडकरी जनतेचे नेते खरात यांनी घेतला लसचा दुसरा डोस.

आंबेगाव तालुका आंबेडकरी जनतेचे नेते युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गौतम राव लाडबा खरात यांनी लसचा दुसरा डोस घेतला असून त्यांनी सर्व आंबेडकरी जनतेला लस घेण्याचे आव्हान केले आहे तरी कोरोना या महाभयंकर आजारामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मानवजातीवर संकट आले आहे  मोठ्या प्रमाणावर व्यापारी अडचणीत आला असून देशाचे अर्थकारण संकटात आहे हे संकट घालवायचे असेल किवा  कोरोना या आजाराला अटकाव आणायचा असेल तर लस घेणे गरजेचे आहे  हा उद्देश मनात ठेवून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध आहे मी घेतली आहे तुम्ही घ्या असं आव्हान आंबेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेला माननीय गौतम भाऊ खरात यांनी केले आहे त्याचबरोबर करोनाला हरवायचे असेल तर शासनाचेही नियम पाळण्याचेही आव्हान केले आहे त्यामध्ये मास्क सैनिटायझर चा वापर करणे सोशल डिस्टन्सिगं चे पालन करणे घरात रहा सुरक्षित रहा अवश्यक असेल तरच घराबाहेर पडा . असही त्यांच्याकडून सांगण्यात आले .