नेवासा तालुक्यातील 38 गावात आज शनिवार 76 रुग्ण आढळले.| C24Taas |
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 22
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 20
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 50
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

22 मे रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10782 झाली आहे. तर आज रोजी 1121 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज 12 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 9530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 131 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






