नेवासा तालुक्याच्या रुग्ण संख्येने 10000 चा आकडा ओलांडला ; 76 गावात आज बुधवारी 398 रुग्ण आढळले.| C24Taas |
नेवासा तालुक्यात गेल्या 2 महिन्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे यामध्ये सोनई, घोडेगाव, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, यासह ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र या दोन महिन्यात तालुक्यातील अनेक गावांमध्ये 5 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज पर्यंत तालुक्यातील एकूण बाधित रुग्ण संख्येने 10000 चा आकडा ओलांडला तर 9 हजाराच्या आसपास रुग्ण कोरोनामुक्त झालेत.
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 12
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 216
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 173
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास नेवासा WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/BpMXWkLTPZ9JOfmJ6ESDed
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

19 मे रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10337 झाली आहे. तर आज रोजी 1151 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज 25 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 9055 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 131 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇







