नेवासा : भेंड्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी.
नेवासा : भेंडा येथील मिसाळ वस्ती परिसरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी करण्यात आली.लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
यावेळी राष्ट्रवादीचे नेवासा तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ,उपसरपंच दादासाहेब गजरे,माजी सरपंच गुलाबराव आढागळे,

माजी सरपंच देविदास गव्हाणे,माजी उपसरपंच अशोक वायकर, उद्योजक बापूसाहेब नजन, प्रा.डॉ.निवृत्ती मिसाळ, बाजार समितीचे संचालक संतोष मिसाळ, अंबादास गोंडे, डॉ.लहानू मिसाळ, किशोर मिसाळ, राजेंद्र तागड, रामचंद्र गंगावणे, गणेश गुरु कुलकर्णी, सुहास वेताळ, बाबासाहेब नजन, डॉ. दीपक मिसाळ, डॉ. राहुल मिसाळ, सोपान मिसाळ, राम भाऊ देशमुख, कादर भाई सय्यद, संदीप मिसाळ, रविराज मिसाळ, संजय मिसाळ, संभाजी मिसाळ, अर्जुन शिंदे सर.आदी उपस्थित होते.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




