रयत शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अहमदनगर तालुका अध्यक्ष पदी शितलताई कराळे.
अहमदनगर तालुका रयत शेतकरी महीला आघाडी तालुका अध्यक्षपदी शितलताई कराळे यांची निवड करण्यात आली .ही निवड अँड रविप्रकाश उर्फ बापुसाहेब देशमुख साहेब रयत शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष याच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब सय्यद पटेल साहेब आणि प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वांताखाली आणि महिला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनीताताई जाधव यांच्या शिफारशीनुसार *रयत शेतकरी संघटनेचे अहमदनगर तालुका अध्यक्ष नानाभाऊ बोरुडे यांच्या सहकार्याने रयत शेतकरी संघटना महिला आघाडी अहमदनगर तालुका अध्यक्षपदी सौ.शितल नामदेव कराळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे .आगडगाव ग्रामस्थांच्या व अहमदनगर तालुक्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले .
