नेवासा तालुक्यात आज रविवारी 53 रुग्ण आढळले.| C24Taas|
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात -
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात -
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात -
-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 14984
बरे रुग्ण संख्या - 14598
ॲक्टिव्ह रुग्ण - 163
मृत्यू - 223
नेवासा तालुक्यात 53 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
नेवासा तालुक्यात आज रविवार 29 ऑगस्ट रोजी नेवासा तालुका आरोग्य विभागाला जिल्हा रुग्णालयातून आलेल्या तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या व रॅपिड अँन्टीजन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील 53 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशी माहिती नेवासा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
29 ऑगस्ट रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14984 झाली आहे. तर आज रोजी 163 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज 02 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 14598 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 223 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




