नेवासा - गॅस पाईप लाईनचे अर्धवट अवस्थेत काम ठेवल्यामुळे हॉटेल व्यवसायिकाचा आत्मदहनाचा इशारा.| C24Taas|
( शंकर नाबदे ) नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारात नगर औरंगाबाद रोडवर भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस पाईप लाईनचे काम सुरू आहे. मात्र कंपनीकडून गेली सहा महिन्यापासून सुधाकर अंबादास होंडे या हॉटेल व्यावसायिकाच्या स्वतःच्या जागेतील काम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने हॉटेल व्यवसायिक मोठया अडचणीत सापडला आसून हॉटेल व्यवसायिक सुधाकर होंडे यांनी ठेकेदार आणि पर्यवेक्षक यांना याबाबत वेळो वेळी भेटून याबाबत तक्रार देऊनही अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही सदर ठेकेदार हा उर्मट असुन, आपन प्रशासनाला मोजीत नाही, असे लाखो रूपये देऊन त्याचे तोड बंद केले आहे. वेळप्रसंगी कोन्ही नडल्यास त्याचा काट काढायला देखील कमी करणार नाही अशी धमकी देतो
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
या बाबद पत्रकार होंडे यांनी मंगळवार रोजी कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प अधिकारी अहमदनगर व जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत निवेदन दिले असून. मंगळवार दि.6 सप्टेंबर 2021 रोजी पर्यंत कोणतीही उपाय योजना न केल्यास 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा नगर - औरंगाबाद रोड, माळीचिंचोरा शिवारातील स्वतःच्या हॉटेल समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



