Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 43 रुग्ण आढळले.| C24Taas|

 नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 43 रुग्ण आढळले.| C24Taas|


जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 00
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 34
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 09


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 15407
बरे रुग्ण संख्या - 14682
ॲक्टिव्ह रुग्ण - 229
मृत्यू -  319


Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

10 सप्टेंबर रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15407 झाली आहे. तर आज रोजी 229 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच भेंडा CCC येथून आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 14682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 319 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇