नेवासा - कारभारी उन्हाळे यांचे दुःखद निधन. | C24TAAS |
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा तालुक्यातील नारायणवाडी येथील जुन्या पिढीतील शेतकरी कारभारी नामदेव उन्हाळे ( वय १०२) यांचे २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,पाच मुली,दोन मुलं व नातवंडे असा परिवार आहे.देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे विभागातील भाऊसाहेब उन्हाळे व बेलपिंपळगाव येथील पाटबंधारे विभागातील रावसाहेब उन्हाळे यांचे ते वडील, तर अशोक उन्हाळे यांचे चुलते होते.तर त्यांचा दशक्रिया विधी सोमवार ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता नेवासा येथील मध्यमेश्वर मंदिरात होणार आहे.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
