आज डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जणसुविधा योजने अंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या कामटवाडी येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान परिसर समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे. ०६.००लक्ष रु. विकासकामांचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
यावेळी अरूणराव ठाणगे, अमोल साळवे, निजाम पटेल, सरपंच संजय काशिद, कारभारी आहेर, रंगनाथ गुंजाळ, किसन आहेर, सबाजी मोरे, दत्तात्रय आहेर, जालिंदर आहेर सर, भाऊसाहेब मोरे, आत्माराम काळे सर, बाळू मोरे, कैलास काळे, रोहिदास मोरे, प्रभाकर आहेर, लहू मोरे, तुषार पवार, निलेश पवार, रावसाहेब खैरे, गणेश पुरी, संतोष शिंदे, विजय गुंड, पिंटू कोकाटे, निखिल दाते, प्रसाद झावरे ठेकेदार आकाश येवले व गावातील व परिसरातील युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
