Type Here to Get Search Results !

मंचर - गडदादेवी यात्रा उत्सव पोंदेवाडी नवीन घाटा वरील बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाली

 गडदादेवी यात्रा उत्सव पोंदेवाडी 

नवीन घाटा वरील  बैलगाडा शर्यत

मोठ्या उत्साहात संपन्न झाली



 यात्रेनिमीत्त एकूण टोकन एकुण टोकन  363 

 धावपट्टीवर धावणारी गाड्यांची संख्या -315

प्रथम क्रमांकाची फळीफोड 

पहिला दिवस श्री नयनशेठ दिपक वळसे निरगुडसर -१०.६७

दुसरा दिवस श्री बाळासाहेब भागाजी टेमगिरी -१०.६४

द्वितीय क्रमांकाची फळीफोड 

पहिला दिवस श्री पंकजशेठ म्हातारभाऊ वाळुंज पोंदेवाडी ११.५८

दुसरा दिवस श्री डाॅ. भीमराव लंघे -


तृतीय क्रमांकाची फळीफोड 

पहिला दिवस- चक्रधर मित्र मंडळ पारगाव-१२.६४

दुसरा दिवस- श्री हर्षद शरदराव पोखरकर


फायनल प्रथम क्रमांक टू व्हीलर

पहिला दिवस १)कृष्णाजी विजय मेरगळ जांबुत-१०.६८

दुसरा दिवस २) विशाल शेठ कोंडीबा खटाके

         फायनल द्वितीय क्रमांक

पहिला दिवस १) नयनशेठ दिपक वळसे निरगुडसर -१०-७६ 

दुसरा दिवस २)संदेश नरहरी गांजवे

         फायनल तृतीय क्रमांक एलसीडी

पहिला दिवस १) साई विवेक पडवळ व शिवाजी महिपती टाकवे जुगलबंदी -१०.८१

दुसरा दिवस २) सावता माळी बैलगाडा संघटना शिंगवी- बारकूशेठ जगताप

फायनल चतुर्थ क्रमांक  -   बक्षीस सायकल

पहिला दिवस १)श्री अषिश  संतोष बिरदवडे चाकण

दुसरा दिवस २)श्री महादू बालाजी डुकरे 

श्री सुनील नारायण घोलप

श्री गणेश जयसिंग घोलप पोंदेवाडी

प्रथम क्रमांक ११ सेकंद मध्ये एकूण गाडे आले आहेत -५४

द्वितीय क्रमांक १२सेकंद मध्ये एकूण गाडी आले आहेत- १०४

 तृतीय क्रमांक १३ सेकंद मध्ये एकूण गाडे आले आहेत- ७९

          घाटाचा राजा 

पहिला दिवस -श्री  ज्ञानेश्वर लक्ष्मण पोंदे -१०-५१

दुसरा दिवस -श्री आशिष संतोष बिरदवडे चाकण-१०.५२

गडदादेवी यात्रा पोंदेवाडी 

नवीन घाट वरील  बैलगाडा शर्यत

मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून यावेळी खरेदी-विक्री संघाचे मा.अध्यक्ष अनिल वाळुंज , जयसिंग पोंदे, सुशांत रोडे पाटील , महेंद्र पोखरकर ,संदीप पोखरकर ,अमोल वाळुंज , अशोक वाळुंज ,आनंदराव पोंदे , नानाभाऊ पोखरकर , संतोष पोखरकर, नितीन पोंदे ,विशाल जाधव. संदेश डुकरे, निलेश दौण्ड , प्रमोद पोंदे , अमित दौंड आदी मान्यवर उपस्थित होते