Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - संकल्प एस मार्ट 4था वर्धापन दिन उत्सहात साजरा

श्रीगोंदा - संकल्प एस मार्ट 4था वर्धापन दिन उत्सहात साजरा.... 



Anc-अल्पवाधित ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले श्रीगोंदा शहरातील संकल्प एस मार्ट म्यालच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी होम मिनिस्टर व महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाप्रसंगी शहरातील अनेक महिला, तरुणी व मुलींनी स्पर्धेत भाग घेत बक्षिसे जिकली कार्यक्रम प्रसंगी उपस्थितानं मधून लकी ड्रा काढण्यात आला या मधून एकूण चार विजेत्या महिला घोषित करण्यात आल्या तर पहिले बक्षीस म्हणून मानाची पैठणी भाग्यवान विजेत्याना देण्यात आली