Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा = साखर उद्योगात अल्पकालावधीत भरारी घेणाऱ्या ओंकार शुगर ग्रुपला नवभारत समुहाने


 


श्रीगोंदा = साखर उद्योगात अल्पकालावधीत भरारी घेणाऱ्या ओंकार शुगर ग्रुपला नवभारत समुहाने 

 'बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२५'  हा पुरस्कार देऊन सन्मान केला 


मुंबई मधील ताज हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रतापसिंह नाईक व  मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांचे हस्ते ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी स्विकारला आहे. 

 बाबुराव बोत्रेपाटील यांनी खडतर परिस्थितीवर मात करुन उद्योग विश्वात एंन्टी केल्यानंतर साखर उद्योगाकडे फोकस केला आणि त्यांना चांगले यश मिळाले ओंकार शुगर ग्रुप ची अनेक संस्थांकडून दखल घेतली जात आहे.