Type Here to Get Search Results !

शिक्रापूर - मा. श्री.संदीपजी तौर साहेब यांचा वाढदिवस कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे उपस्थित संपन्न



 


मा. श्री.संदीपजी तौर साहेब यांचा वाढदिवस कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे उपस्थित संपन्न


प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर 


व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि.                                       लक्ष्मीनगर जातेगांव बु .ता.शिरूर,जि.पुणे यांच्या वतीने आज दिनांक ०८/०७/२०२६ रोजी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. संदीपजी  तौर साहेब यांचा वाढदिवस कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे उपस्थित अत्यंत उत्साहात पार पडला.  

      या वाढदिवसाचे औचित्य साधुन कारखान्याचे जनरल मॅनेजर  श्री दोरगे साहेब असि. जनरल मॅनेजर श्री. विवेक सोनवणे साहेब तसेच चिफ  इंजिनिअर श्री. निघुते साहेब प्रॉडक्शन मॅनेजर श्री. पवार साहेब  फायनान्स मॅनेजर श्री. आडत साहेब आणि इत्तर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामगार यांचे उपस्थितीत निसर्गाचे सौदर्य अबाधित ठेवण्यासाठी कारखाना परिसरात चेअरमन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. 

           तसेच या वेळी कारखान्याचे असि. जनरल मॅनेजर श्री. विवेक सोनवणे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत मा. तौर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेले विविध गोष्टी नमुद केल्या अत्यंत शिस्तबध्द आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले तौर साहेब यांच्या कामची शैली पाहुन माझ्यासारख माणूस त्यांनी घडवला असं मनोगत मध्ये म्हटलं आहे त्यांना कधी कामगार केव्हा असा कोणताही भेदभाव कधीच केला नाही सगळ्यांना सगळ्याच्या समवेत काम करता अनेक पुरस्कार कारखानाला मिळवुन दिले त्याचे जबरदस्त टिमवर्क आणि कामाची शैली पहात कारखाना अनेक नवनवीन प्रकल्प राबवत असुन या परिसरातील एक अल्पवधित नावारूपाला आलेले कारखाना म्हणून राज्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे कारखानाचा  उत्पादक क्षमता पहात टिमवर्क च्या माध्यमातून नवनवीन रेकॉर्ड कारखाना करत आहे यामध्ये मोठा वाट आमचे चेअरमन साहेब संदिपजी तौर साहेब यांचा आहे आणि आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान करतो यावेळी लेबर ऑफिसर श्री. जोगदंड साहेब  यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांचे आभार मानले

आहेत