हर्षवर्धन सदगीर यंदाचा 'महाराष्ट्र केसरी
जानेवारी ०७, २०२०
पुणे प्रतिनिधी: पुण्याच्या छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा निकाल लागला आहे. नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर हा या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा याचा २-३ असा पराभव करत ६३ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ २०२० ही मानाची गदा पटकावली.
Tags