अहमदनगर मधील पहिल्या कोरोनाच्या रुग्णाला डिस्चार्ज
amol udamaleमार्च २९, २०२०
अहमदनगर प्रतिनिधी: कोरोनाच्या नगरमधील पहिला कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर महापालिका आणि आरोग्य विभागाने त्याचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या.आता अहमदनगर मध्ये फक्त दोन रुग्ण कोरोनाग्रस्त राहिले आहेत