नेवासा - व्यवसायिकांना तहसीलदारांचे आवाहन.
नगर जिल्ह्यात तूर्त जैसे थे परिस्थिती राहणार.
नेवासा - केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाउन कालावधीत सुरू करण्याच्या विविध बाबीसंदर्भात सूचना दिल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाचे यासंदर्भात स्वतंत्र आदेश आल्याशिवाय कोणीही त्यांच्या आस्थापना/ दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने व्यवसाय सुरू करण्या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.त्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर हे पुढील आदेश करतील तो पर्यंत नेवासा तालुक्यातील व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरू करू नये असे आवाहन नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/DWDJ0bTy6wiKPaHioNNbsX