नेवासा - लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवस बंद असलेल्या दुकाने आज ४ मे पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असला तरी नियम, अटी , शर्ती घालून व्यवहार सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला आहे...
पहा खालील आदेशात..
नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/HpthNNeu4j2HthHUkJULFp
कोणत्या दुकाना सुरू करण्यासाठी परवानगी दिली पहा खालील आदेशात...👇