नेवासा तालुक्यात आज 33 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला रविवार 13 सप्टेंबर रोजी 55 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 17 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 01 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 15 असे तालुक्यातील 33 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या 01 अहवालात.
मांडेगव्हाण - 01 येथील एक व्यक्ती तर
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 17 व्यक्ती
मुकिंदपुर - 03, नेवासा खुर्द - 02, हिंगोनी - 03
सोनई -01, भानसहिवरा - 02, घोडेगाव - 05,
प्रवरासंगम - 01
सोनई -01, भानसहिवरा - 02, घोडेगाव - 05,
प्रवरासंगम - 01
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 15 व्यक्ती
घोडेगाव 01 कुकाना - 03 सोनई - 01
घोडेगाव 01 कुकाना - 03 सोनई - 01
म्हाळसपिंपळगाव - 01 भेंडा बुद्रुक - 01
भानसहिवरा - 01, पिंपरी शहाली - 02,
कांगोनी - 01, वडाळा - 01, तेलकुडगाव - 01
कारेगाव - 01 नेवासा खुर्द - 01
असे तालुक्यातील 33 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
भानसहिवरा - 01, पिंपरी शहाली - 02,
कांगोनी - 01, वडाळा - 01, तेलकुडगाव - 01
कारेगाव - 01 नेवासा खुर्द - 01
असे तालुक्यातील 33 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1232 झाली आहे. तर आज रोजी 245 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 48 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 961 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 3 वाजेपर्यंत 26 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



