Type Here to Get Search Results !

नेवासा शहरातील युवकाचा कोरोनामूळे मृत्यू .| C24TAAS |

नेवासा शहरातील युवकाचा कोरोनामूळे मृत्यू !| C24TAAS |
नेवासा शहरातील एका २५ वर्षीय युवकाचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. ह्या युवकाला काही दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अहमदनगर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान आज सकाळी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नेवासा शहरासह तालुक्यातील अनेक मित्रांनी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. 
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇