नेवासा तालुक्यात 46 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला बुधवार 2 सप्टेंबर रोजी 62 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 22 व्यक्तीचा तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 23 व्यक्ती तर जिल्हा रुग्णालयातून 1 व्यक्ती असे तालुक्यातील 46 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
प्रयोगशाळेतून 22 आलेल्या अहवालात.
घोडेगाव 2, राजेगाव 1, बाभुळवेढा 1,
सुरेगाव गंगा 2, चांदा 5, नारायणवाडी 1,
शिरेगाव 1, खूनेगाव 1, धनगरवाडी 1,
गणेशवाडी 1, खेडले काजळी 1, कुकाणा 1,
सोनई 4, भेंडा बुद्रुक 1 येथील आढळले आहे.
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात
खुपटी 1,. नेवासा बुद्रुक 3, सोनई 4,
शिंगणापूर 1, गोयगव्हाण 1, शिरसगाव 5,
खलाल पिंपरी 2, खरवंडी 2, वडुले 1,
निपाणी निमगाव 1, म्हसले 1, येथील आढळले आहे.
तर जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात जेऊर हैबती येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे.
असे तालुक्यातील 46 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.
आज रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 40 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 817 झाली आहे. तसेच आज 15 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 619 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत 14 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
C 24 Taas व्हाट्सअप ग्रुप👇
https://chat.whatsapp.com/H9wiDeuFcVhHKrkgLO9tCUनेवासा येथील कोविड केअर सेंटरला बुधवार 2 सप्टेंबर रोजी 62 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 22 व्यक्तीचा तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 23 व्यक्ती तर जिल्हा रुग्णालयातून 1 व्यक्ती असे तालुक्यातील 46 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
प्रयोगशाळेतून 22 आलेल्या अहवालात.
घोडेगाव 2, राजेगाव 1, बाभुळवेढा 1,
सुरेगाव गंगा 2, चांदा 5, नारायणवाडी 1,
शिरेगाव 1, खूनेगाव 1, धनगरवाडी 1,
गणेशवाडी 1, खेडले काजळी 1, कुकाणा 1,
सोनई 4, भेंडा बुद्रुक 1 येथील आढळले आहे.
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात
खुपटी 1,. नेवासा बुद्रुक 3, सोनई 4,
शिंगणापूर 1, गोयगव्हाण 1, शिरसगाव 5,
खलाल पिंपरी 2, खरवंडी 2, वडुले 1,
निपाणी निमगाव 1, म्हसले 1, येथील आढळले आहे.
तर जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात जेऊर हैबती येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे.
असे तालुक्यातील 46 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.
आज रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 40 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 817 झाली आहे. तसेच आज 15 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 619 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत 14 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇