Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्याचे २३ वे शतक पूर्ण ; शुक्रवारी 14 रुग्ण आढळले. | C24TAAS |

नेवासा तालुक्याचे २३वे शतक पूर्ण ; शुक्रवारी 14 रुग्ण आढळले. | C24TAAS |

तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2308 झाली आहे. तर आज रोजी 114 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 05 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2164 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 3 वाजेपर्यंत 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇