Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्याची रुग्ण संख्या घटली : कोरोनामुळे आजपर्यंत 36 व्यक्तींचा मृत्यू ; शनिवारी 13 रुग्ण आढळले. | C24Taas |

नेवासा तालुक्याची रुग्ण संख्या घटली : कोरोनामुळे आजपर्यंत 36 व्यक्तींचा मृत्यू ; आज 13 रुग्ण आढळले. | C24Taas |

आज दुपारी तीन वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2321 झाली आहे. तर आज रोजी 88 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 33 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2197 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 36 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇