तर तालुक्यातील 49 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.
आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2713 झाली आहे. तर आज रोजी 109 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 19 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2554 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 26 नोव्हेंबर पर्यंत 50 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






