Type Here to Get Search Results !

कोरोना अपडेट - नेवासा शहरात पुन्हा रुग्ण संख्या वाढते ; तालुक्यात आज 13 रुग्ण आढळले.| C24Taas |

कोरोना अपडेट - नेवासा शहरात पुन्हा रुग्ण संख्या वाढते ; तालुक्यात आज 13 रुग्ण आढळले.| C24Taas |

आजपर्यंत तालुक्यात 2401 रुग्ण आढळले तर 2309 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचे दिसत होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. त्यात नेवासा शहरात पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
आज दुपारी 2 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2401 झाली आहे. तर आज रोजी 56 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 04 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2309 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 36 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇