Type Here to Get Search Results !

कोरोना अपडेट : नेवासा तालुक्यासाठी आनंदाची बातमी.| C24Taas |

कोरोना अपडेट : नेवासा तालुक्यासाठी आनंदाची बातमी.| C24Taas |

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

आजपर्यंत तालुक्यात 2877 रुग्ण आढळले तर 2806 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. 

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटरला आज शनिवार 19 डिसेंबर रोजी 34 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली नाही. त्यामुळे आज नेवासा तालुक्यात 0 रुग्ण आढळून आले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

आज नेवासा तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही...

शंकर नाबदे,C24 तास नेवासा. मो.9960313029

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2877 झाली आहे. तर आज रोजी 17 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 00 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2806 व्यक्ती आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 18 डिसेंबर पर्यंत तालुक्यात 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇