नेवासा तालुक्यात आज गुरुवारी 13 कोरोना बाधित रुग्णांची वाढ ; 16 रुग्णांना डिस्चार्ज.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
18 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3155 झाली आहे. तर आज रोजी 71 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 16 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3030 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





