Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात कोरोणाचा भडका ; आज 22 रुग्ण आढळले.| C24Taas |

 नेवासा तालुक्यात कोरोणाचा भडका ; आज शुक्रवारी 22 रुग्ण आढळले.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


19 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3176 झाली आहे. तर आज रोजी 93 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 0 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3030 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇