बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील एका युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार 12 मार्च रोजी सकाळी घडली.

तीन दिवसांपासून त्याचा परिसरात शोध घेतला जात होता. मात्र घराकडे जाणाऱ्या पाचेगाव - पुनतगाव रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातच फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून शवविच्छेदनासाठी नेवासा रुग्णालयात पाठविण्यात आले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



