Type Here to Get Search Results !

कोरोनाचा भडका : नेवासा तालुक्यात आज रविवारी 51 रुग्णांची वाढ.| C24Taas |

नेवासा तालुक्यातील 22 गावामध्ये आज रविवारी 51 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |


गोगलगाव, नेवासा खुर्द, वडाळा, सोनई, घोडेगाव, बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक, देडगाव या गावांमध्ये करणाचा धुडगूस

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇



28 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3438 झाली आहे. तर आज रोजी 179 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 0 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3051 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 57 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇