Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक : आज गुरुवारी 131 रुग्णांची वाढ.| C24Taas |

नेवासा तालुक्यात आज गुरुवारी 131 गावांमध्ये 46 रुग्णांची वाढ.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


  • जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 16 
  • खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 28 
  • रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 90 

-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 4582
बरे रुग्ण संख्या - 3978
ॲक्टिव्ह रुग्ण - 543
मृत्यू -  60

15 एप्रिल रोजी सायं 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4582 झाली आहे. तर आज रोजी 543 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 38 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3978 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 60 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇