नेवासा तालुक्यात आज बुधवारी 26 गावांमध्ये 46 रुग्णांची वाढ.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
- जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 21
- खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 02
- रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 24

14 एप्रिल रोजी सायं 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4405 झाली आहे. तर आज रोजी 450 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 39 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3940 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 60 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






