नेवासा तालुक्यात आज रविवारी 53 गावांमध्ये 201 रुग्णांची वाढ.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
- जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 30
- खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 09
- रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 167
-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 5027
बरे रुग्ण संख्या - 3978
ॲक्टिव्ह रुग्ण - 636
मृत्यू - 60
कडक निर्बंध, विकेंड लॉकडाऊन नंतरही दिवसेंदिवस नेवासा तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. आज पर्यंतच्या कोरोना बाधित रुग्ण संख्येने नव्याने रेकॉर्ड केले आहे. आज 18 एप्रिल रोजी तालुक्यात तब्बल 201 कोरोना बाधित आढळले आहेत.
झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज 18 एप्रिल रविवारी 201 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून नागरिकांच्या बेफिकीरीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
आज रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अँटीजेन चाचणीतील बाधितांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोना रोखू शकतो. यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

18 एप्रिल रोजी सायं 5 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4826 झाली आहे. तर आज रोजी 636 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज - जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3978 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 60 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇







